मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
शेतातील कपाशी व तुरीच्या पिकाआड लावण्यात आलेली गांजाची २०० झाडे जप्त करण्यात आली. ...
Accident: अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला. ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली. ...
महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. ...
सोने लंपास करण्याअगोदर आरोपीने बँकेतील सर्व सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद केले होते असे निदर्शनास आले आहे. ...
Eknath Khadse on Girish Mahajan: एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे. ...
गिरीश महाजन सध्या मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना काय बोलावं सूचत नाही. अत्यंत खालच्या पातळीवरचं नीच राजकारण मी आयुष्यात कधी केले नाही. ...
Jalgaon: बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. ...
14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. ...
मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...