डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी या १७ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील मारुळ येथील २५ वर्षीय रमजान महारू तडवी यास रविवारी रात्री अटक केली. ...
रामदास कॉलनीतील भाड्याने घेतलेले घर खाली करण्यासाठी मंगला महेश सोनवणे (४०,रा.तानाजी मालुसरे नगर) या महिलेस महिलानीच घरात घुसून मारहाण केली, त्यानंतर घरातील टी.व्ही, खुर्च्या व इतर साहित्य फेकून देत नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता ...