शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली. ...
गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. ...
हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. ...
पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अति पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांची नासाडी झाली आहे. ...
कपड्याचे दालन, फराळाच्या साहित्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी ...
११पैकी सात ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीने वाढविला सेनेचा संताप ...
चीनच्या फटाक्यांना यंदाही ‘ना’ ...
पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ... ...
४ मतदारसंघात वाढला टक्का : सर्वाधिक १०.०३ टक्के घट जळगाव मतदारसंघात ...
दुपारी २ पर्यंत येणार पहिला निकाल : जळगाव शहरासाठी सर्वाधिक २९ फेऱ्या; निकालाला ४ वाजणार ...