लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुन्ह्यात मुलांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार - Marathi News |  Police initiative to prevent the use of children in crime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुन्ह्यात मुलांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

बालक सुरक्षितता सप्ताह : भीक मागण्यासाठी लहान बालकांच्या अपहरणाच्या संख्येत दिवसागिणक होतेय वाढ ...

२६ डिसेंबरला दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ - Marathi News | 'Angular Solar Eclipse' to appear on December 7 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२६ डिसेंबरला दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’

जळगाव : तब्बल एक दशकानंतर २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग आॅफ फायर’ दिसणार आहे़ निसर्ग व अंतराळाशी नाते ... ...

शानभाग विद्यालयाने मारली बाजी - Marathi News | Shaanbhaga school made a bet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शानभाग विद्यालयाने मारली बाजी

लघु बालनाट्य स्पर्धा : नाट्यातून दिला सामजिक संदेश : रॅलीमध्ये ७०० विद्यार्थ्यांचा समावेश ...

विद्यार्थ्यांनी केले वाईट प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन - Marathi News |  The students burned a statue of a bad attitude | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांनी केले वाईट प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन

बालहक्क दिन : चाईल्ड लाइनचा उपक्रम ...

वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरणी वकील संघातर्फे कारवाईची मागणी - Marathi News | Demands action by lawyer team on assault case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरणी वकील संघातर्फे कारवाईची मागणी

वरणगाव येथील नागेश्वर मंदिराजवळून बोदवड येथे जात असताना अ‍ॅड. कडू इंगळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू काठीने प्राणघातक हल्ला करून त्यांच्याजवळील रक्कम लांबवली या निषेधार्थ भुसावळ तालुका वकील संघातर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना अज्ञात आरोपी ...

रावेर तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारपासून विज्ञान बालविज्ञान मेळावा - Marathi News | Children's science fair will be held at Lohara in Raver taluka from Friday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारपासून विज्ञान बालविज्ञान मेळावा

लोहारा, तारावेर. येथील माध्यमिक आश्रमशाळेत २२ नोव्हेंबरपासून विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे. ...

भुसावळात घरकुल प्रकरणी नागरिकांनी मांडल्या व्यथा - Marathi News | Citizens expressed concern over land grabbing case in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात घरकुल प्रकरणी नागरिकांनी मांडल्या व्यथा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींना दोन वर्षांनंतरही घरकुल मिळाले नसल्याने लाभार्र्थींनी आपल्या व्यथा मांडल्या. ...

भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक - Marathi News | One arrested along with grasshopper and live cartridges in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक

भुसावळ शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले. ...

भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको - Marathi News | Shivsena rastoko to compensate at Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको

शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...