लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावठी पिस्तूल बनवणाऱ्यास अटक - Marathi News | Man arrested for making pistol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तूल बनवणाऱ्यास अटक

आणखी १० ते १५ कट्टे मिळण्याची शक्यता । अमळनेर, जळगाव भुसावळात पिस्तूल विकल्याची माहिती ...

पाचोºयात जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्याने केला हवेत गोळीबार - Marathi News | BJP activist opened fire on Panchao 5 in protest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोºयात जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्याने केला हवेत गोळीबार

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हव ...

गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक - Marathi News | With the money in the pants pocket extended the neck mangalsutra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक

स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त ...

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Spouse's suicide through family dispute | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल ...

राष्ट्रपुरूषांसह भाजीपाल्यांची साकारली वेशभूषा - Marathi News | Vegetable costumes with national men | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रपुरूषांसह भाजीपाल्यांची साकारली वेशभूषा

फॅन्सी ड्रेस : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केली धमाल ...

शासकीय तंत्रनिकेतन राबविणार स्कूल कनेक्ट उपक्रम - Marathi News | School Connect initiative to implement Government Technology | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय तंत्रनिकेतन राबविणार स्कूल कनेक्ट उपक्रम

जळगाव - तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील ... ...

पदवी, पदवीका प्रमाणपत्र अर्जांमध्ये त्रुट्या - Marathi News |  Errors in degree, degree certificate application | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पदवी, पदवीका प्रमाणपत्र अर्जांमध्ये त्रुट्या

जळगाव - जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २८ व्या पदवीप्रदान समारंभासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आॅनलाईन पदवी, ... ...

योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्या - Marathi News |   Admission to the following courses with appropriate guidance | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्या

कार्यशाळा : प्रा़ राहुल त्रिवेदी यांचा सल्ला ; विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन ...

सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण - Marathi News |  Distribution of prizes to the winners of the General Knowledge Contest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

जळगाव - जागतिक हिंदी दिवसानिमित्त सप्टेंबर महिन्यात मू़जे़ महाविद्यालयाच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती़ या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी ... ...