‘श्रीमद्भगवद् गीता सुपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णा अर्जुन संवादे....’ असे १८ अध्यायात १८ प्रकारचे संवाद असून श्रीमद्भगवद् गीता व ज्ञानेश्वरी ... ...
राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या घडामोडी पाहता शहरात कुठेही गालबोट लागू नये व खबरदारी म्हणून रविवारी पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. या संचलनात शस्त्रधारी रॅपीड अॅक्शन फोर्सचाही सहभाग होता. ...
कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार ध ...
मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्या ...
विधानसभा निवडणुकीच्या महिनाभरानंतरही राजकीय अनिश्चितता कायम; नव्या सरकारच्या स्थैर्याविषयी प्रश्नचिन्ह, महाराष्टÑाच्या विकासाची, शेतकऱ्याच्या संकट निवारणाची भाषा करीत राजकीय पक्षांकडून कोलांटउड्या सुरुच ...
शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले. ...