श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला. ...
सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले. ...
रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले. ...
बसस्थानक परिसरात बाजाराच्या दिवशीच अवैध धंद्यांवरून शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाली. मात्र हा वाद येथेच मिटविण्यात आल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. ...