नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्ह्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी सहा अपघात झाले. त्यात एका विद्यार्थ्यासह पाच जण ठार झाले. तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील या बालंबाल बचावल्या. शहरानजीक असलेल्या कुसुंबा गावाजवळ रिक्षातून उतरुन घरी जाण्याच्या तयारीत असत ...
बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले अस ...
कुºहे (पानाचे) येथे प्रांतर्विधीसाठी शेताकडे जात असलेल्या प्रल्हाद तुळशीराम पाटील (भगत) (वय ६५) यांना राखीने भरलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...