कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली. ...
सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. ...