महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी ...
धाबे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 'वॉटर बेल' उपक्रम, 'बच्चा भेळ पार्टी', 'बाजरीची खिचडी' व शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कार करण्यात आला. ...
बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...
रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. ...
वधू-वर परिचय सोहळ्याला येथील चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळावा समितीने नवा आयाम देत आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात १०० युवक व ६० युवतींनी परिचय सादर केला. ...