मोलमजुरी करणाºया ते सरपंच पदावर आरुढ झालेल्या पालक मातांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मुला-मुलींमुळे आपला सन्मान होत असल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. ...
चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक वि ...
जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. ...
जळगाव : भाजपच्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या नावावरच प्रचार केला, त्यांच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, बंडखोरांना मांडीवर बसविणारे खडसेंच्या ... ...