लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामगार निघाला चोर, किरणा दुकानातील ६ लाख ९० हजारांचा माल चोरून विक्री - Marathi News | Worker turned thief, stolen goods worth 690,000 from Kirana shop | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कामगार निघाला चोर, किरणा दुकानातील ६ लाख ९० हजारांचा माल चोरून विक्री

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामगाराविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस  - Marathi News |  4 crore each fund received from the government for the MLA of Jalgaon district will have to be spent before March 31 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस 

जळगाव जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे.  ...

 ‘बेमोसमी’च्या तडाख्याने हिरावले युवकासह पशुधनाचे आयुष्य! - Marathi News |  A youth from Nimbhora was killed in the stormy rains in Jalgaon district on Wednesday night | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : ‘बेमोसमी’च्या तडाख्याने हिरावले युवकासह पशुधनाचे आयुष्य!

जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने निंभोरा येथील युवकाचा बळी घेतला आहे. ...

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तरूणांमध्ये झोंबाझोंबी... - Marathi News | clash among the youth in the premises of the Superintendent of Police jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तरूणांमध्ये झोंबाझोंबी...

क्षुल्लक कारणावरून वाद ; आठ जणांविरूध्द गुन्हा ...

अयोध्या नगरातून कार लांबविणाऱ्या चोरट्याला नागपुरात ठोकल्या बेड्या ! - Marathi News | The thief who was stealing cars from Ayodhya city was handcuffed in Nagpur! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्या नगरातून कार लांबविणाऱ्या चोरट्याला नागपुरात ठोकल्या बेड्या !

कार हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई ...

जळगाव : वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून तरुण ठार - Marathi News | Jalgaon A young man was killed when a tree branch fell on him due to a storm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून तरुण ठार

अमळनेरनजीक बुधवारी रात्री ही घटना घडली.  ...

अमळनेरला आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई - Marathi News | MPDA action against another criminal in Amalner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमळनेरला आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई

तीन महिन्यात तिसरी एमपीडीए कारवाई ...

कत्तलखान्यावर समाजसेवकांच्या मदतीने नशिराबाद पोलिसांची धाड - Marathi News | Nashirabad police raided the slaughterhouse with the help of social workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कत्तलखान्यावर समाजसेवकांच्या मदतीने नशिराबाद पोलिसांची धाड

एका तरुणाला अटक ; नशिराबाद पोलिसात गुन्हा ...

पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर - Marathi News | Rastaroko of pensioners Police rushed to the streets for demands submitted a statement to the District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली. ...