लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे ...
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या संस्था कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळो अथवा ना मिळो ५ एप्रिल रोजी घेण्याचा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला. ...
अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला २४ रोजीचा 'महाराष्ट्र बंद' भुसावळ शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या बै ...