लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया - Marathi News | This year 65 thousand employees of ST will get new uniform | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया

यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ...

बँकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेची साडेसात लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of seven and a half lakhs of a woman by claiming to be speaking from the bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बँकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेची साडेसात लाखांची फसवणूक

४८ वर्षीय महिला ही ढाके कॉलनीमध्ये वास्तव्यास आहे. ...

समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...! - Marathi News | Society hurt... Destiny hurt... But 'Chand' fought life itself...! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...!

भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे.  ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना - Marathi News | farmer going on two wheeler was killed in a collision with a speeding car, an incident near Ramdevwadi village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना

रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी - Marathi News | People buy gold on the occasion of Gudi Padwa in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. ...

फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे? - Marathi News | If the fellowship is not given, how will the research be done | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे?

जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

....तर आमदारांच्या एक कोटींच्या निधीवर येणार संक्रांत; मतदारसंघात ५० टक्के खर्च केल्यावरच वाढीव निधी मिळणार - Marathi News | Additional funds will be available only after spending 50 percent in the constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :....तर आमदारांच्या एक कोटींच्या निधीवर येणार संक्रांत; मतदारसंघात ५० टक्के खर्च केल्यावरच वाढीव निधी मिळणार

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  2022-23 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय ५ कोटींच्या निधीत एक कोटी वाढीव निधी असतो. ...

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन! हद्दपार आरोपींसह हिस्ट्रीशिटर सापडले - Marathi News | Jalgaon: Combing operation of police at midnight in Jalgaon district! History sheeter found with deported accused | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन! हद्दपार आरोपींसह हिस्ट्रीशिटर सापडले

Jalgaon: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सोमवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. ४८ अधिका-यांसह १८३ कर्मचा-यांनी रस्त्यावर उतरून ७०० ते ८०० वाहनांची तपासणी तर केलीच हद्दपार आरोपींसह हिस्ट्रीशिटरांना सुध्दा पकडले ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतक-याची आत्महत्या! कुसूंबा येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | Tired of indebtedness, the young farmer committed suicide! incident at Kusumba; Report sudden death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतक-याची आत्महत्या! कुसूंबा येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ...