ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले. ...
धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात 'फिट' राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. भारतीयांच्या एकूण ...
श्री सदस्यांचे अथक प्रयत्न व ग्राम पंचायत खेडगाव पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत कार्यालयात पद्मश्री व सद्गुरू बैठकीचे प्रणेते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साही वातावरणात पार पडले. ...
गटविकास अधिकारी संजय सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी स्वातंत्र्यसैनिक तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फापोरे गावाला शीत शवपेटी भेट दिली. ...