जम्मू ते श्रीनगर महामार्गावर जैशच्या अतिरेक्यांंनी अचानक फायरिंग केल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात एका अतिरेक्याचा फरकांडे येथील अरुण दिलीप पाटील या जवानाने खातमा केला आहे. ...
राजवड, ता.पारोळा येथे भर रस्त्यावर बिलखेडा येथून चारा भरुन भामरे, ता.चाळीसगाव येथे जात असलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीचा थरार तब्बल दोन तास चालला. ...
शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँक चोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात. ...
ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले. ...
धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात 'फिट' राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. भारतीयांच्या एकूण ...