लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही" - Marathi News | "Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...

वृद्ध वाहनचालकाचा गळा चिरुन खून - Marathi News | Elderly driver killed by slitting his throat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध वाहनचालकाचा गळा चिरुन खून

यावलनजीकची घटना : मृतदेह आढळला पुलाखाली  ...

बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट; अमळनेरनजीक मध्यरात्रीचा थरार - Marathi News | Robbery at petrol pump at gunpoint; The thrill of midnight near Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट; अमळनेरनजीक मध्यरात्रीचा थरार

नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

घरी परतणाऱ्या वकिलावर काळाची झडप; मानराज पार्कजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | A time crunch on a lawyer returning home; Crushed by an unknown vehicle on the highway near Manraj Park | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरी परतणाऱ्या वकिलावर काळाची झडप; मानराज पार्कजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडले

शहरातून धरणगाव येथे घरी परतत असलेल्या ॲड. विवेक पाटील (वय ३३, रा. धरणगाव) यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ...

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Case against 13 persons who threw cotton on Agriculture Minister Abdul Sattar's vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

धरणगाव : बुधवारी घडला होता प्रकार, मंत्री सत्तार हे बुधवारी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते ...

५ हजारांची लाच भोवली, तलाठी अन् कोतवालास अटक; अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले - Marathi News | 5 thousand bribe, Talathi and Kotwala arrested; The authorities caught him red-handed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५ हजारांची लाच भोवली, तलाठी अन् कोतवालास अटक; अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

चाळीसगाव : बोरखेडा ग्रामपंचायत कार्यालयात धडक कारवाई ...

मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक नाल्यात उलटला; चालक बेपत्ता, क्लिनर गंभीर जखमी  - Marathi News | A truck loaded with sacks of corn overturned in a drain; Driver missing, cleaner seriously injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक नाल्यात उलटला; चालक बेपत्ता, क्लिनर गंभीर जखमी 

जळगाव : मध्‍यप्रदेशाकडून गुजरात राज्याकडे निघालेला मक्याच्या गोण्‍यांनी भरलेला ट्रक जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कोरडया नाल्यात उलटल्याची घटना बुधवारी ... ...

मुलगा घरी आला अन् दिसला वडीलांचा मृतदेह, कांचन नगरामध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या - Marathi News | Son came home and saw his father's dead body, suicide of a rickshaw puller in Kanchan Nagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलगा घरी आला अन् दिसला वडीलांचा मृतदेह, कांचन नगरामध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या

कांचन नगर येथे दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. ...

नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती - Marathi News | Compensation will be announced by March 25; Information of Agriculture Minister Abdul Sattar in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ...