महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले. ...
एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...