लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jalgaon: जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरूणाचा खून ! - Marathi News | Murder of a young man in Golani market in Jalgaon! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून !

Crime News: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव जिल्हयात खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री १० वाजता जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये ३० ते ३५ वर्षीय तरूणाची धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ...

धक्कादायक! चार दिवसांत कमरेवर चार इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Shocking! Four injections were given to the waist in four days; Child's death due to gangrene, case against three doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! ४ दिवसांत ४ इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

Crime News: जळगाव तालुक्यातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट (११) या बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी चार दिवसात कमरेवर चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले. ...

चटई कामगारांवर काळाचा घाला; सुसाट ऑईल टँकरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | mat workers died in accident as oil tanker collides with there two-wheeler, two die near Nashirabad village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चटई कामगारांवर काळाचा घाला; सुसाट ऑईल टँकरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

नशिराबाद गावाजवळील घटना ; अपघातग्रस्त वाहने घेतली ताब्यात ...

पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लुटले, २० ग्रॅमचे दागिने लंपास - Marathi News | Pretending to be a policeman, the jewels were stolen and 20 grams of jewelery was looted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लुटले, २० ग्रॅमचे दागिने लंपास

पिंप्री खोद्री येथील रहिवासी विनायक शामराव खोद्रे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला २३ मार्च रोजी तक्रार दिली.  ...

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या - Marathi News | Bank holidays transactions will be stop in the first week of April; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्या असल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. ...

फाईलींचा निपटारा करण्यात ‘कोषागार’ राज्यात पाचव्यास्थानी; रविवारीही कामकाज सुरू - Marathi News | 'Treasury' ranks fifth in the state in disposing of files! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फाईलींचा निपटारा करण्यात ‘कोषागार’ राज्यात पाचव्यास्थानी; रविवारीही कामकाज सुरू

पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आठवडाभर संपावर होते. ...

जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि... - Marathi News | Jalgaon The supervisor reached home as he did not come to work he found his body at home | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि...

खेर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. ...

५०% निधी खर्च करणाऱ्यांना ‘गिफ्ट’; १९४ आमदारांना एक कोटीचा निधी - Marathi News | 50% of fund spenders are 'gifted'; 1 crore fund to 194 MLAs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५०% निधी खर्च करणाऱ्यांना ‘गिफ्ट’; १९४ आमदारांना एक कोटीचा निधी

तत्पूर्वी प्रत्येकी चार कोटींचा निधी यापूर्वीच वाटप झाला आहे. ...

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून - Marathi News | A close brother became a firm enemy; Younger brother killed elder brother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

शेतात भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या मितावली येथील सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. ...