कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू राहणार ...
शंभरावर अधिकाऱ्यांचे पथक: जैन हिल्स, जैन पाईप, फूडपार्कसह महावीर बँकेची तपासणी ...
कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. ...
नवीन बस पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एसटीत चढणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली ...
नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली. ...
कविता जगदीश बेलदार या विवाहितेने आत्महत्या केली. ...
चहार्डी येथील खदान परिसरात असलेल्या प्लॉट वस्तीत लालसिंग नरसिंग बारेला या आदिवासी इसमाचे कुडाचे घर जळून खाक झाले. ...
वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
माहिती मिळाल्याने इतर ठिकाणाहून ट्रॅक्टर पसार ...
तुपामध्ये ५० रुपये प्रती किलोने वाढ ...