लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी - Marathi News | The leaders are responsible for the defeat of NCP in Jalgaon, expressed their displeasure in front of the state president jayant patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी

गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा घेणे ही पक्षाची घोडचूक होती, असेही कार्यकर्त्यांनी सुनावले. ...

वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना - Marathi News | Sand dumper crushes 15 goats; Fourth incident in a month in chincholi jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

डंपर, ट्रॅक्टरचालकांच्या वेगावर नियंत्रण येणार का ? : महिनाभरातील चौथी घटना ...

कामावर जाणाऱ्या व्यावसायीकाला मालवाहू वाहनाने उडविले; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ - Marathi News | businessman on his way to work was hit by a cargo vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कामावर जाणाऱ्या व्यावसायीकाला मालवाहू वाहनाने उडविले; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ

जागीच मृत्यू: ममुराबाद रस्त्यावरील घटना; दुसरा जखमी ...

सासऱ्यांच्या अतिक्रमणामुळे लोकनियुक्त सरपंच अपात्र! म्हसवे ग्रा.पं.तील सदस्यावर कारवाईची कुऱ्हाड - Marathi News | People appointed sarpanch disqualified due to encroachment of father-in-law! action against the member of Mhaswe Gram | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सासऱ्यांच्या अतिक्रमणामुळे लोकनियुक्त सरपंच अपात्र!

ज्योती सतीश संदानशिव असे अपात्र ठरलेल्या लोकनियुक्त सरपंचाचे नाव असून उषा दीपक सैंदाणे या सदस्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. ...

निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच भगत बालाणी यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा - Marathi News | Bhagat Balani's resignation from the post of corporator before the Election Commission's decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच भगत बालाणी यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी बालाणी यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू - Marathi News | Dr. Hemkant Baviskar National Ayurveda Guru | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू

आयटी क्षेत्र व इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या  आहे, त्यावर आयुर्वेदिक औषधोपचार करता येतात.  ...

Jalgaon: जळगावमधील नवीन बसस्थानकाच्या आवारात कार पेटली - Marathi News | Jalgaon: A car caught fire on the premises of the new bus stand in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील नवीन बसस्थानकाच्या आवारात कार पेटली

Jalgaon:  जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातील वर्कशॉप भागामध्ये उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास घडली. ...

Jalgaon: पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | Give justice to the post rather than showing the posts, Jayant Patil, state president of 'Rashtravadi', pierced the ears of office bearers. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, जयंत पाटील यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

Jayant Patil: गाफील न राहता पक्षाचा प्रचारक म्हणून काम करा,  नुसती पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या,  अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.  ...

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात धडक, निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्यावर आक्षेप - Marathi News | Students of law faculty strike in university, object to checking results and answer sheets | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात धडक, निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्यावर आक्षेप

विधी शाखेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून हा मुद्दा गाजत आहे. ...