लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगाव : तीन शेतकऱ्यांचा सहा लाखांचा कापूस घेऊन ट्रकचालक पसार - Marathi News | Jalgaon A truck driver ran away with cotton worth six lakhs of three farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : तीन शेतकऱ्यांचा सहा लाखांचा कापूस घेऊन ट्रकचालक पसार

बनावट नंबर प्लेट लावून माल लंपास ...

‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली! - Marathi News | adani will collect at the border checkpoint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली!

चोरवडसह राज्यात पाचठिकाणी केंद्र : ...तर ‘चक्का जाम’ आंदोलन : वाहतूक महासंघाचा इशारा ...

बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका  - Marathi News | water storage less than last year! Hit even when the temperature is low | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका 

२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. ...

गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधीत तुफान दगडफेक; एक जण जखमी गावात तणावपूर्ण शांतता; पोलीस दाखल - Marathi News | Stormy stone pelting at Palddhi, Gulabrao Patil's residence; One injured, tense silence in village; Police filed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधीत तुफान दगडफेक; एक जखमी, तणावपूर्ण शांतता

Crime News: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत तीन कारचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला आहे. ...

Jalgaon: आदेश मिळाला हो..., आता बनवा की गोडधोड..!  - - Marathi News | Jalgaon: The order has been received..., now make that goddhod..! - | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आदेश मिळाला हो..., आता बनवा की गोडधोड..! 

Jalgaon: दिवाळी नसली, तरी दिवाळीचा उत्साह आहे. एक हजारपेक्षा अधिक घरांमध्ये गोडधोडाचे जेवण बनणार आहे. कारण, गेली अनेक वर्षे ते ज्याची वाट पाहत होते, ते प्रत्यक्षात समोर आले आहे. ...

‘अतिक्रमण हटाव’साठी रहिवाशी मनपात, आयुक्त मात्र बाहेर ! - Marathi News | For 'removal of encroachment' residents protest, but the commissioner is out! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अतिक्रमण हटाव’साठी रहिवाशी मनपात, आयुक्त मात्र बाहेर !

दालनाबाहेर मांडला ठिय्या : लक्ष्मीनगरातील महिला, पुरुष संतप्त ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा - Marathi News | Possibility of President's rule in Maharashtra; NCP state president Jayant Patal's claim | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; NCP नेते जयंत पाटलांचा मोठा दावा

निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे ...

महसुली वसुलीत जळगाव, बोदवड पिछाडीवर; पुढील २ दिवस वसुलीचं मोठं आव्हान - Marathi News | Jalgaon, Bodwad lagging behind in revenue collection; Big challenge of recovery for next 2 days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महसुली वसुलीत जळगाव, बोदवड पिछाडीवर; पुढील २ दिवस वसुलीचं मोठं आव्हान

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलीबोटी ५६ कोटी तर गौण खनीज वसुलीपोटी ७२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; जयंत पाटलांचे वक्तव्य - Marathi News | Possibility of President's rule in Maharashtra; Statement by NCP Jayant Patil on Eknath shinde fadanvis election politics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; जयंत पाटलांचे वक्तव्य

सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील,  याचाच प्रयत्न सुरू आहे. असे पाटील म्हणाले. ...