लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमळनेरला आजपासून साडेचार हजार वंचितांसाठी दोन्ही वेळ अन्नदान सुरू - Marathi News | From now on, Amalner has started providing food for both the four and a half thousand children | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला आजपासून साडेचार हजार वंचितांसाठी दोन्ही वेळ अन्नदान सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार हजार वंचितांसाठी रविवारपासून दोन्ही वेळ दर्जेदार अन्नदान सुरू झाले आहे. ...

पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या - Marathi News | Young girl commits suicide at Mundane in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या

मुंदाणे प्र. अ. येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन - Marathi News | The siren will be played every three hours for citizens to wash their hands | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन

कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे. ...

एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील - Marathi News | Seal for sale of alcohol at Erandol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील

लॉकडाऊनच्या काळातही दुकाने उघडी ठेवल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ५ एप्रिल रोजी मद्य विक्रीच्या १५ दुकानांना सील करण्यात आले. ...

धरणगावात उतारू व भिकाऱ्यांची प्रशासनाने केली व्यवस्था - Marathi News | Arrangements made by the administration of landowners and beggars in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात उतारू व भिकाऱ्यांची प्रशासनाने केली व्यवस्था

उड्डाण पुलाखाली राहत असलेले उतारू व भिकाऱ्यांसाठी येथील जि.प.शाळेत निवारा केंद्र करण्यात आले आहे. ...

कोरोनाविरुद्ध मुक्ताईनगरात मुस्लिम युवकांचा पुढाकार - Marathi News | Muslim Youth Initiative Against Korana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाविरुद्ध मुक्ताईनगरात मुस्लिम युवकांचा पुढाकार

करणार समाजात जागृती व पोलिसांना सहकार्य ...

बाजारभावापेक्षा निम्म्या दरानेच केळी खरेदी - Marathi News | Buy banana at half the market price | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाजारभावापेक्षा निम्म्या दरानेच केळी खरेदी

शेतकरी सापडले संकटात : सध्याचे जाहीर दर मुळात कमी असताना तोही दर मिळेना ...

अमळनेरात पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकानचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Five people, including a petrol pump, welding shop owner, were booked in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकानचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊनचे नियम तोडल्याबद्दल एक पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकान चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

जामनेरला एकाच समुदायाचे दोन गट भिडले - Marathi News | Jamner encountered two groups of the same community | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला एकाच समुदायाचे दोन गट भिडले

महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एकाच समुदायातील दोन गट आपापसात भिडले. ...