तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे. ...
बांबरूड येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली. ...