'साप' पकडणे हा त्याचा छंद. मात्र उदरनिवार्हाचे कोणतेही साधन नसल्याने 'पदरझळ' सोसून छंद जोपासणे त्याला अवघड झाले आहे. याच हतबलतेतून त्याने रविवारी सोशल माध्यमातून आपली होत असलेली फरफट 'मी आता साप पकडणार नाही... थोडक्यात लॉकडाऊन' अशा शब्दात व्यक्त केली ...
देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आह ...