कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शेतमजूर, बांधकामावर जाणारे मजूर, कापड दुकानासह इतर दुकानांवर काम करणारे मजूर यासारख्या हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. ...
दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी भूषण पाटील यांच्या शर्टची कॉलर ओढून बटन तोडले व शासकीय कामात अडथळा आणला तसेच महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड यांनाही शिवीगाळ केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...