लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला  - Marathi News | "Khadse has many diseases, treat them first", Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...

पोलिस ठाण्यात आणल्याचा मनात राग, पोलिसाला मारहाण करून केला चॉपरने वार - Marathi News | Angry at being brought to the police station, assaulted the police, crime against four; Three arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिस ठाण्यात आणल्याचा मनात राग, पोलिसाला मारहाण करून केला चॉपरने वार

चौघांविरूध्द गुन्हा ; तीन जणांना अटक ...

पाळधीत तणावपूर्ण शांतता! २ गटात तुफान दगडफेक; शंभरहून अधिक जणांविरूध्द गुन्हा; ५८ जणांना अटक - Marathi News | Curfew has been imposed in Paldhi in Dharangaon taluka on the second day on Wednesday following the incident of stone pelting by two groups around 8.30 pm on Tuesday night  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधीत तणावपूर्ण शांतता! दोन गटात तुफान दगडफेक; ५८ जणांना अटक

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

मेमू रेल्वेखाली येऊन गुराख्यासह आठ जनावरे ठार, शिदवाडी गावाजवळची घटना - Marathi News | Memu came under the train and killed eight animals including a cowherd. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेमू रेल्वेखाली येऊन गुराख्यासह आठ जनावरे ठार, शिदवाडी गावाजवळची घटना

जामदा ते राजमाने दरम्यान शिदवाडी गावाजवळ धुळे मेमू रेल्वेखाली येऊन एका गुरख्यासह आठ जनावरांचा मृत्यू झाला. ...

जनक्षोभ नसल्याचे दाखविण्याचा भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा खटाटोप - Marathi News | The leaders of the BJP-Shinde group are trying to show that there is no public unrest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनक्षोभ नसल्याचे दाखविण्याचा भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा खटाटोप

कार्यकर्त्यांचा विरोध डावलत युतीवर भर : ‘मविआ’ला टक्कर देण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युतीची तयारी ...

सातपुडा देशी नं १... साईनगरीत खान्देशी कोंबडीची ‘पक पक पकाक पक’ - Marathi News | Khandeshi Chicken 'Pak Pak Pakak Pak' in Sainagari in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुडा देशी नं १... साईनगरीत खान्देशी कोंबडीची ‘पक पक पकाक पक’

प्रदर्शनात अव्वल : ‘सातपुडा देशी’ने जिंकला ‘महापशुधन एक्स्पो’ ...

४ हजार शेतकऱ्यांचे ‌थकलेले पोकराचे ३५ कोटींचे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | 35 crores subsidy of 4000 farmers has cleared the way for the tired poker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४ हजार शेतकऱ्यांचे ‌थकलेले पोकराचे ३५ कोटींचे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा

पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपयांचे अनुदान अनेक महिन्यांपासून थकले होते. ...

पाचोऱ्यानजीक शेतात आढळले मादी बिबट्या आणि दोन पिल्ले - Marathi News | A female leopard and two cubs were found in a field near Pachora jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यानजीक शेतात आढळले मादी बिबट्या आणि दोन पिल्ले

सरपंच अधिकार पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. ...

जळगाव महापालिकेचा ९४६ कोटीचा सुधारित अर्थसंकल्प; महासभेची मान्यता - Marathi News | 946 crore revised budget of Jalgaon Municipal Corporation; Approval by the General Assembly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव महापालिकेचा ९४६ कोटीचा सुधारित अर्थसंकल्प; महासभेची मान्यता

गटारी, रस्ते, दिक्षाभूमी, पुतळ्यांसाठी भरीव तरतूद, प्रथमच अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीचा समावेश करण्यात आलेला आहे. ...