सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ... ...
‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत. ...