लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंध्र प्रदेशातील हंगाम संपल्याने खान्देशी केळी ठरणार हुकमी एक्का - Marathi News | Andhra Pradesh, Declared Ikas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आंध्र प्रदेशातील हंगाम संपल्याने खान्देशी केळी ठरणार हुकमी एक्का

दिलासा : ईदच्या पार्श्वभूमीवर आखाती राष्ट्रात केळीला मागणी ...

CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट - Marathi News | coronavirus farmers facing critical situation as gold market closed due to lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

दागिन्यांची मोड नाही की तारण नाही; ऐन शेती मशागतीच्या काळात हाती पैसा नसल्याने चिंता ...

सातोड येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide at Satod | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातोड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे आले होते नैैराश्य ...

पाचोरा वनविभागातर्फे २०० निराधारांना किराणा वाटप - Marathi News | Pachora Forest Department distributes groceries to 5 destitute | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा वनविभागातर्फे २०० निराधारांना किराणा वाटप

पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाºाांनी लॉकडाऊन काळात उपासमारीपासून रोखण्यासाठी २०० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

लॉकडाऊनमुळे शेतीमाल कवडीमोल - Marathi News | Locked in agricultural commodities due to lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लॉकडाऊनमुळे शेतीमाल कवडीमोल

लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

'तो' म्हणतो... आता साप पकडणे 'लॉकडाऊन' - Marathi News | 'He' says ... now snake catch 'lockdown' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'तो' म्हणतो... आता साप पकडणे 'लॉकडाऊन'

'साप' पकडणे हा त्याचा छंद. मात्र उदरनिवार्हाचे कोणतेही साधन नसल्याने 'पदरझळ' सोसून छंद जोपासणे त्याला अवघड झाले आहे. याच हतबलतेतून त्याने रविवारी सोशल माध्यमातून आपली होत असलेली फरफट 'मी आता साप पकडणार नाही... थोडक्यात लॉकडाऊन' अशा शब्दात व्यक्त केली ...

चाळीसगावातील पहिल्या फेसबूक लाईव्ह अक्षता - Marathi News | The first Facebook Live axis of the forty-four | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील पहिल्या फेसबूक लाईव्ह अक्षता

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांचा मंगल परियण सोहळा आदर्श ठरला आहे. ...

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण - Marathi News | CoronaVirus Another corona positive patient in Jalgaon district hrb | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण

तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे ...

भुसावळ येथे पाच लाखांचा भाजीपाला जप्त - Marathi News | Five lakh vegetable seized in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे पाच लाखांचा भाजीपाला जप्त

आदेशाचे केले उल्लंघन । बंदी असताना सुरु असलेला लिलाव उधळला ...