लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड - Marathi News | 18,000 cash was extended from an old man pretending to be a policeman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

आकाशवाणी चौकातील घटना : गांजा पकडण्याचा केला बनाव, ५ ग्रॅमची अंगठीही लांबविली ...

जळगावच्या कॅन, पाउचमधून देशभरात पोहोचते खाद्यतेल; उद्योग भरारी - Marathi News | Edible oil reaches all over the country from cans and pouches of Jalgaon Industry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या कॅन, पाउचमधून देशभरात पोहोचते खाद्यतेल; उद्योग भरारी

दररोज ५० हजार पाउच, तर २० हजार कॅनची निर्मिती ...

जामनेरला जबरी चोरी, चोरट्यांनी केली मारहाण - Marathi News | in jamner was forced to steal beaten up by thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला जबरी चोरी, चोरट्यांनी केली मारहाण

या घटनेने शहराबाहेर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

रेल्वेस्थानकावर ‘जल’गावची अनुभूती! - Marathi News | feeling of jal village at the railway station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेस्थानकावर ‘जल’गावची अनुभूती!

५४ वर्षांपासून पुरवताय तृप्तीचा घोट : श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे सेवा ...

मित्रांच्या आग्रहाखातर जेवायला आला अन् घरी परतताना कंटेनरने चिरडले! तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Went for lunch on the insistence of friends and got crushed by the container on the way back home The youth died on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांच्या आग्रहाखातर जेवायला आला अन् घरी परतताना कंटेनरने चिरडले! तरुणाचा जागीच मृत्यू

मृताच्या मित्रांनी दिलेली माहितीनुसार, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत कामाला असणारे १०-१२ मित्रांच्या एक ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाईमध्ये जेवणाला जाण्याचे ठरवले होते. ...

जळगावातच करा एमडी, एमएस; वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता - Marathi News | Do MD, MS in Jalgaon itself; Approval of 21 seats of postgraduate course for medical education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातच करा एमडी, एमएस; वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता

वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली बॅच बाहेर पडत नाही तोच जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता मिळाली आहे.   ...

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांच्या झोपेचा ‘हिशेब’ चुकला! - Marathi News | And the calculation of the district collector's sleep was wrong | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांच्या झोपेचा ‘हिशेब’ चुकला!

 ‘हिशेब’ जुळविण्यासाठी ३१ मार्चचा मुहूर्त टळायला नको, यादृष्टीने जिल्हा नियोजन, कोषागार व जिल्हाधिकारी कार्यालय शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरुच होते. ...

लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Dictatorship in the country in the name of democracy, Congress leaders attack BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

कॉग्रेसचा आरोप : सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार ...

जळगावात महापालिकेने ५५३ अनधिकृत फलक काढले - Marathi News | In Jalgaon, the Municipal Corporation removed 553 unauthorized boards | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महापालिकेने ५५३ अनधिकृत फलक काढले

शहरामध्ये अनेक जणांनी विनापरवानगी जाहिरातीचे फलक( होर्डिंग्ज )लावल्याचे  दिसून येत आहे ...