लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कु-हाड - Marathi News | Mohadi put a bone in the young man's head | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कु-हाड

सहा जणांवर गुन्हा : जखमीला औरंगाबादकडे ...

मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले - Marathi News | Two youths drowned when their feet slipped due to the rising water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले

कांताई बंधाऱ्यातील दुपारचा थरार : एक जण बेपत्ता, दुसरा बचावला ...

जळगावच्या कांताई बंधा-यात दोन तरुण बुडाले; एक बचावला, दुसरा बेपत्ता - Marathi News | Two youths drowned in Jalgaon's Kantai dam; One survived, the other disappeared | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या कांताई बंधा-यात दोन तरुण बुडाले; एक बचावला, दुसरा बेपत्ता

तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधा-यात पाय निसटल्याने दोन तरुण बुडाले. त्यात एक बचावला असून दुसरा तरुण बेपत्ता आहे. चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) याचा उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता तर सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) याला वाचविण ...

जळगावात महामार्गावर भरधाव वाहनाने एकाला चिरडले - Marathi News | One person was crushed by a speeding vehicle on the highway in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महामार्गावर भरधाव वाहनाने एकाला चिरडले

महामार्गावर आहुजा नगराजवळ भरधाव वेगाने येणाºया वाहनाने ४५ वर्षीय तरुणाला चिरडल्याने ही व्यक्ती जागीच ठार झाली. रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी प्राथमिक स्तरावर तालुका पोली ...

भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक - Marathi News | Accused arrested again in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

भुसावळ शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे. ...

हरितक्रांतीसाठी नपा कर्मचाऱ्यांचा पुढाकार - Marathi News | NAPA employees' initiative for green revolution | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरितक्रांतीसाठी नपा कर्मचाऱ्यांचा पुढाकार

चाळीसगाव करणार हिरवेगार : विविध वृक्षारोपण मोहीम घेतली हाती ...

तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले - Marathi News | The villagers rescued the deer that was being carried in the Tapi river basin | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले

बुधगाव येथील घटना ...

मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कुºहाड - Marathi News | An ax was placed on the head of a young man in Mohadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कुºहाड

किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कुºहाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा ...

पुन्हा एकदा ‘भाऊ विरुध्द भाऊ’ सामना - Marathi News | Once again, 'Brother vs. Brother' match | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा एकदा ‘भाऊ विरुध्द भाऊ’ सामना

सेनेच्या गुलाबरावांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना दिले आव्हान, महाजनांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्यावर जाहीरपणे सवाल उपस्थित, महाविकास आघाडीचे एकमेव लक्ष्य ठरत आहे गिरीश महाजन ...