Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दि.२३ रोजी पाचोरा दौऱ्यावर येत आहे. ते दिवसभर पाचोरा येथे थांबणार असून रात्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. ...
Jalgaon: अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली. ...