जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहायक मोटार वाहन निरीक्षकांशी अरेरावी व शिवीगाळ करणाºया मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ... ...
सिरो सर्वेक्षण : पर्यवेक्षक डॉ अजित बुचडे यांची तांदलवाडी माहिती ...
नुकसान : शेतकरी झाले हवालदील ...
दांडी व अतिरिक्त कामकाज : खानापूर व रावेर सजेचे कामकाज मात्र सुरळीत ...
कोरोना काळातही भुसावळ रेल्वे विभागाने भरीव कार्य केले असून नेहमीच प्रवाशांच्या हितासाठी व सोयीच्या दृष्टिकोनातून परिस्थितीनुसार विषय हाताळले आहे. ...
तपासणीसाठी होणाºया गर्दीमुुळे व्यापाऱ्यांना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ...
फैजपूर शहरात सोमवारी सकाळी पथसंचलन करण्यात आले. ...
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
कौतुकास्पद : प्रदूषण टाळण्यासाठी प्रल्हाद सोनार यांचा उपक्रम ...
वृक्षप्रेमींमध्ये नाराजी : रुंदीकरणाच्या कामात रस्ता झाला ओसाड ...