वाढदिवसाचे निमित्त साधून अन्यायाची पुन्हा एकदा तक्रार, देवेद्र फडणवीसांचा प्रथमच थेट नामोल्लेख करुन इरादा केला स्पष्ट, राज्य दौºयात कोठे जाणार आणि कुणाला भेटणार याची उत्सुकता ...
एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ...
कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे. ...