रावेर तालुक्यातील कोचूर, चिनावल, वडगाव, कुंभारखेडा, रोझोदा, सावखेडा परिसरात १९ रोजी सायंकाळी सहाला जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत मुक्ताई अध्ययन केंद्र व संत साहित्य अध्यासन केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याने मुक्ताई भक्तांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. ...