लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय योजनांच्या जत्रेत जळगावचा पाळणा! दोघा अधिकाऱ्यांच्या प्रयोगाची राज्यभरात अंमलबजावणी - Marathi News | The cradle of Jalgaon in the fair of government schemes! Implementation of two-officer experiment across the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय योजनांच्या जत्रेत जळगावचा पाळणा! दोघा अधिकाऱ्यांच्या प्रयोगाची राज्यभरात अंमलबजावणी

या तंबूने अनेकांना हात दिल्याचे उघड होताच राज्य शासनही या ‘मॉडेल’च्या प्रेमात पडले आणि हा प्रयोग राज्यभरात राबविण्याचे आदेश काढले. ...

केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान - Marathi News |  Banana farmers will get subsidy at every stage  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान

केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर अनुदान मिळणार आहे.  ...

अमृत २.० च्या प्रकल्प अहवालासाठी तीन एजन्सींचा प्रस्ताव; महिन्यानंतरही कार्यवाही नाही - Marathi News | Three Agencies Proposal for Amrit 2.0 Project Report; No action even after a month in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमृत २.० च्या प्रकल्प अहवालासाठी तीन एजन्सींचा प्रस्ताव; महिन्यानंतरही कार्यवाही नाही

दुसरा टप्पा आणखी लांबणीवर ...

चोरट्यांचा धुमाकूळ, वक्रतुण्ड अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडला ! - Marathi News | A flurry of thieves broke into a flat in a curved apartment! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांचा धुमाकूळ, वक्रतुण्ड अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडला !

ही घटना भगीरथ कॉलनीतील वक्रतुण्ड अपार्टमेंटमध्ये घडली असून याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

जळगाव जिल्ह्यात १६८ ग्रा.पं.ची प्रभाग रचना निश्चित - Marathi News | Ward structure of 168 Gram Pts in Jalgaon district is fixed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात १६८ ग्रा.पं.ची प्रभाग रचना निश्चित

२५ रोजी प्रभाग रचना प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. ...

भर बाजारात रिक्षात उतरला विद्युत प्रवाह, खाकी ठरली देवदूत! - Marathi News | phule Bazar rickshaws in the electric current | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भर बाजारात रिक्षात उतरला विद्युत प्रवाह, खाकी ठरली देवदूत!

महात्मा फुले मार्केटच्या समोर विद्युत डीपी जवळून रिक्षा घेऊन जात असताना बाहेर आलेली विद्युत तार रिक्षाच्यावरील पाईपमध्ये अडकली. ...

जळगाव-धुळेदरम्यान १ जुलैपासून ‘टोल’वसुली; रस्त्याच्या कामानुसार रक्कम ठरणार! - Marathi News | 'Toll' collection between Jalgaon-Dhule from July 1; The amount will depend on the road work! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव-धुळेदरम्यान १ जुलैपासून ‘टोल’वसुली; रस्त्याच्या कामानुसार रक्कम ठरणार!

पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिलअखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली. ...

"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल" - Marathi News | Maharashtra Minister Gulabrao Patil reaction on Ajit Pawar Political drama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल"

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं राजकीय विधान ...

पोलिसांचा धाक संपला, भरदिवसा दोन कारच्या काचा फोडून पैशांच्या बॅग लांबविल्या - Marathi News | In Jalgoan The fear of the police ended, they broke the windows of two cars in broad daylight and took away the money bags | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा धाक संपला, भरदिवसा दोन कारच्या काचा फोडून पैशांच्या बॅग लांबविल्या

चो-यांचे सत्र थांबेना ; एकूण ८७ हजार रूपयांचा ऐवज चोरी ...