१९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते. ...