लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे सुरक्षा बलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम - Marathi News | Railway Protection Force's campaign against ticket brokers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे सुरक्षा बलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम

रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या  मोहिमेस तीव्र केले आहे. ...

कोल्हाडी येथे बालिकेचे अपहरण - Marathi News | Kidnapping of a girl at Kolhadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हाडी येथे बालिकेचे अपहरण

कोल्हाडी येथे एका बालिकेचे अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...

भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Bhusawal City Mahavikas Aghadi supports farmers' movement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. ...

पहिल्या दिवशी शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | Very little response in schools on the first day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहिल्या दिवशी शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद

चोपडा तालुक्यात पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याने वर्ग कसे भरवावेत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. ...

सर्व संघटनांकडून अमळनेर बंद - Marathi News | Amalner off from all organizations | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्व संघटनांकडून अमळनेर बंद

भारत बंद ला अमळनेरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...

मुक्ताईनगर तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of Leprosy and Tuberculosis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण

मुक्ताईनगर : तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण १ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ३१ डिसेंबरपर्यंत केले जाणार आहे. या ... ...

बोदवडमध्ये  महाविकास आघाडीतर्फे उपोषण - Marathi News | Fasting by Mahavikas Aghadi in Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडमध्ये  महाविकास आघाडीतर्फे उपोषण

बोदवडमध्ये  महाविकास आघाडीतर्फे उपोषण करण्यात आले. ...

यावल येथे महाविकास आघाडीतर्फे निदर्शने - Marathi News | Protests by Mahavikas Aghadi at Yaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे महाविकास आघाडीतर्फे निदर्शने

भुसावळ टी पॉइंटवर महाविकास आघाडीच्या वतीने सुमारे एक तास निदर्शने करण्यात आली. ...

साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्था अध्यक्षपदी हाजी सत्तारखान - Marathi News | Haji Sattar Khan as the President of Sir Syed Education Institute at Sakli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्था अध्यक्षपदी हाजी सत्तारखान

साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत हाजी सत्तारखान हाजी अय्युबखान यांची निवड करण्यात आली. ...