लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुसावळात रस्ते यापुढे मोकळा श्वास घेतील- मुख्याधिकारी चिद्रवार - Marathi News | Roads in Bhusawal will no longer breathe freely- Chief Chidrawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात रस्ते यापुढे मोकळा श्वास घेतील- मुख्याधिकारी चिद्रवार

भुसावळात गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. ...

भुसावळात अतिक्रमणात बांधण्यात आलेली तीन दुकाने केली उध्वस्त - Marathi News | Three shops built in encroachment in Bhusawal were demolished | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात अतिक्रमणात बांधण्यात आलेली तीन दुकाने केली उध्वस्त

भुसावळ : शहरातील अतिक्रमणाने डोकेच नाही तर संपूर्ण शरीर वर काढले होते. राजकीय मंडळींच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार की फक्त ... ...

चोपडा येथे तिघांकडून गावठी कट्टा हस्तगत - Marathi News | Gawthi Katta captured from three at Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे तिघांकडून गावठी कट्टा हस्तगत

चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात - Marathi News | Gawthi Katta and youth with live cartridges in the police net | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात

मोटारसायकलवर अमळनेर येथे पिस्तुलासह जाणाऱ्या १९ वर्षीय युवकास शहरालगतच्या बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांनी गुप्त खबरीवरून जाळ्यात घेतला. ...

कुऱ्हे (पानाचे) येथे सीसीआय केंद्रासमोर   शेतकऱ्यांचा दोनदा रस्ता रोको - Marathi News | Stop the farmers twice in front of the CCI center at Kurhe (Panache) | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हे (पानाचे) येथे सीसीआय केंद्रासमोर   शेतकऱ्यांचा दोनदा रस्ता रोको

कुऱ्हे  (पानाचे ) येथील सुशिला जिनिंग प्रेसिंगसमोर कापसाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले. ...

राशीच्या कपाशीची बोण्ड गळती शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Loss of farmers due to leakage of cotton bond | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राशीच्या कपाशीची बोण्ड गळती शेतकऱ्यांचे नुकसान

कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली. ...

यावल न्यायालयाची फसवणूक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Yaval court fraud, case filed against clerk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल न्यायालयाची फसवणूक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल पोलिसात आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अश्लील व्हिडीओ बनवून धमकी,धर्मांतर करुन लावले लग्न; बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Making pornographic videos, threatening, converting to marriage; FIR against four people including Baba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडीओ बनवून धमकी,धर्मांतर करुन लावले लग्न; बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime News : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती  कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ...

फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त - Marathi News | Gutka worth Rs 7.5 lakh seized in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त

फैजपूर शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारून पोलिसांनी साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. ...