वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता
आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला. यातून पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले. ...
रावेर येथील शेतकऱ्याने खारीचा वाटा उचलत नायब तहसीलदारांकडे निधी सुपूर्द केला आहे. ...
गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली... ...
Jalgaon crime news today: जळगाव शहरात एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणांच्या एका टोळक्याने थेट गोळीबार केला. यात एक गोळी तरुणाच्या मांडीत घुसली. ...
जयंत पाटील म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. ...
हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. ...
राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता. ...
आईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या अंधारात पसार झाला. ...
चौघाही मुला-मुलींचा पाठलाग करत रावेर पोलिसांनी ओडिशातील मकपदरा जंगलात २० तास दबा धरून त्यांना ताब्यात घेतले. ...
मुलाला वाचवण्यासाठी आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचवण्यास गेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या. ...