लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावमध्ये २८ अनुकंपाधारकांच्या हाती महसुली सेवेचा ‘प्रसाद’! - Marathi News | revenue service in the hands of 28 sympathizers in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये २८ अनुकंपाधारकांच्या हाती महसुली सेवेचा ‘प्रसाद’!

गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपधारकांना सेवेत दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ...

जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा! - Marathi News | Contract of 775 hectares area for power generation in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. ...

दारु विक्रेत्याने घराची जागा बळकावली, नांद्रा बुद्रूक येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Liquor seller grabs the house, women residents of Nandra Budruk protest in front of the collector's office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारु विक्रेत्याने घराची जागा बळकावली, नांद्रा बुद्रूक येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दारु विक्रेत्याने गावातील रहिवासी महिलांवर हल्ला करुन त्यांची राहत्या घराची जागा बळजबरीने हिसकावून घेतली आहे. ...

जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले - Marathi News | Many patients were served by us in life; An 80-year-old doctor ended his life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

 डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. ...

‘जीएमसी’त रुग्णांच्या गाठीची तपासणी करणाऱ्या मुदतबाह्य किटचा वापर - Marathi News | Use of out-of-date kits for tumor screening of patients at GMC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘जीएमसी’त रुग्णांच्या गाठीची तपासणी करणाऱ्या मुदतबाह्य किटचा वापर

साठा जप्त, अपर जिल्हाधिकारी व अन्न, औषध विभागाकडून तपासणी ...

जळगावमध्ये घराचे कर्ज फेडण्यासाठी मुलीसोबत लग्न लावण्याचे आमिष - Marathi News | In Jalgaon, the lure of marrying a girl to pay off a house loan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये घराचे कर्ज फेडण्यासाठी मुलीसोबत लग्न लावण्याचे आमिष

काशीनाथ तुकाराम चाैधरी यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी यांचा मुलगा अक्षय याचा पूजा उर्फ पौर्णिमा सचिन इंगळे हिच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव सुरू होता. ...

मुख्याध्यापकपदाचा पदभार घेण्यास आलेल्या शिक्षकाला मारहाण - Marathi News | A teacher who came to take charge of the principal's post was beaten up | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्याध्यापकपदाचा पदभार घेण्यास आलेल्या शिक्षकाला मारहाण

शेख साबीर अहमद खलीलोद्दीन हे नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूल येथे उपशिक्षक या पदावर आहेत. ...

आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली - Marathi News | Journalist Sandeep Mahajan beaten up in Pachora Jalgoan, MLA Rohit Pawar criticized the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे ...

जळगावात रात्री दोन वाजता दोन गटात दंगल; दोन पोलीस जखमी  - Marathi News | Two groups rioted in Jalgaon at two o'clock in the night; Two policemen injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात रात्री दोन वाजता दोन गटात दंगल; दोन पोलीस जखमी 

एकमेकांमध्ये दगडफेक तसेच दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. यार शनी पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी व मुकूंद गंगावणे हे दोन जण जखमी झाले आहेत ...