Jalgaon: महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
Jalgaon: जळगाव : जिल्ह्यातील सात तालुक्यात ‘लम्पी’ आजाराने थैमान घातले आहे.४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...
Jalgaon: राज्याबाहेर कमी दरात कार मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक इतर राज्यातील कार खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, सेंकड हॅन्ड वाहन खरेदी केल्यास त्याला महाराष्ट्रात वापरण्यासाठी नोंदणी हस्तांतरण करणे आवश्यक असते. ...
जळगाव लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच झाली. त्यात गेल्या गणेशोत्सवात व नवरात्रात लाईटींगचे काम करूनही त्याचे पैसे चुकते न करणाऱ्या थकबाकीदार मंडळांचा मुद्दा उपस्थित झाला. ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज ... ...
Jalgaon: फेब्रुवारी २०२३ मध्ये कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली. त्यामुळे उत्पादकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे राज्य शासनाने दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अ ...