म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा, स्पर्धा परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फेही ... ...
तांदूळवाडी, ता. भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असताना एका व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी घडली. ...
पाचोरा आणि भडगाव येथे जनता कर्फ्यू दि. १४ मेच्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा लागू करण्यात येणार आहे. ...