पर्यावरण महिला मंचची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:34+5:302021-06-26T04:12:34+5:30
उपाध्यक्षपदी पुष्पलता आनंदराव पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली असून इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष - सुवर्णा जितेंद्र महाजन, सचिव- ...

पर्यावरण महिला मंचची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी पुष्पलता आनंदराव पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली असून इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
कार्याध्यक्ष - सुवर्णा जितेंद्र महाजन, सचिव- ज्योती महालपुरे, सहसचिव-सीमा पाटील, कोषाध्यक्ष- आशा राजपूत सहकोषाध्यक्ष- मीना हिवरे, संघटक-कुमुदिनी पाटील सहसंघटक-चारुलता पाटील, कायदेशीर सल्लागार- छाया चौधरी विजया पाटील, स्वाती महाजन तज्ज्ञ मार्गदर्शक प्रतिभा उभाळे व मनीषा वाणी, सल्लागर- कविता पाटील, सीमा देवराम पाटील, सुषमा गोसावी यांची निवड जाहीर झाली असून सदस्य म्हणून ज्योत्स्ना चित्ते , वंदना सोनवणे, सीमा देशमुख, प्रणिता परदेशी, शुभांगी महालपुरे, वैशाली पाटील, सीमा झवर, महाविद्यालयीन प्रमुख- मनीषा पाटील आदींचा समावेश करण्यात आला आहे.
निवड झालेल्या सर्व महिला भगिनींचे महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण मंचच्या कार्याध्यक्ष अरुणा मुकुंदराव उदावंत व जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांचेसह जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्या तालुक्याच्या महिला शिक्षिका स्वाती अमृतराव पाटील, गायत्री पाटील, प्रतिभा उबाळे, छाया चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. ऑक्सिजन पूरक झाड लावण्याचा संकल्प सर्व महिलांनी घेतला.