समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:21+5:302020-12-04T04:43:21+5:30
जळगाव : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुलभुत आणि घटनात्मक हक्क वर अधिकारासाठी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन ...

समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन
जळगाव : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुलभुत आणि घटनात्मक हक्क वर अधिकारासाठी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन गुरूवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघुन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी तसेच दलित, आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.