चोपडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीतील निकालात जवळपास सर्व नवीन चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 14:20 IST2021-01-18T14:20:20+5:302021-01-18T14:20:40+5:30
संजय सोनवणे चोपडा : उत्साह प्रचंड होता,जवळपास सर्व चेहरे नवीन आहेत...माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांच्या हातेड. . बू ...

चोपडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीतील निकालात जवळपास सर्व नवीन चेहऱ्यांना संधी
संजय सोनवणे
चोपडा : उत्साह प्रचंड होता,जवळपास सर्व चेहरे नवीन आहेत...माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांच्या हातेड. . बू या गावात त्यांची सून वर्षा सोनवणे यांचा पराभूत झाल्या आहेत मात्र अकरा पैकी सहा जागा आमदार सोनवणे यांच्या आल्या आहेत.तसेच विरवाडे येथे पंचायत समिती सभापती आत्माराम म्हालके व त्यांच्या सून जिल्हा परिषदेतील महिला बाल कल्याण सभापती उज्वला म्हळके यांचे पॅनल विजयी झाले. तसेच मंगरूळ येथे चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांचे अकरा पैकी ८ उमेदवार विजयी तर चोसाकाचे माजी चेअरमन यशवंत निकम यांच्या पॅनलचा पराभव होऊन तीन जागांवर विजय झाला.