शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉ़ प्रदीप जोशींचे आॅनलाईन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 7:57 PM

जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी ...

जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जळगाव शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ प्रदीप जोशी यांचे आॅनलाईन व्याखान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी काहीसे चलबिचल झाले आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य या काळात उत्तम राहावे या हेतूने कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाने मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ प्रदीप जोशी यांचे आॅनलाईन व्याख्यान विद्यापीठाच्या संकेत स्थळावरावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ; कोरोना दरम्यान व नंतर या विषयावर डॉ़जोशी यांनी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी या आॅनलाईन व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी व जनसंपर्क अधिकारी डॉ़ सुनील पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव