गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 16:24 IST2019-04-20T16:23:15+5:302019-04-20T16:24:26+5:30

चाळीसगाव तालुकयातील कोदगाव येथील घटना

One of the suicides by hanging | गळफास घेऊन एकाची आत्महत्या

गळफास घेऊन एकाची आत्महत्या


चाळीसगाव : तालुक्यातील कोदगाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ईश्वर बुधा पवार ($$४०) याने आत्महत्या केली. ही घटना १९ रोजी सकाळी सहाला उघडकीस आली.
नदीकिनारी संपवले स्वत:ला
कोदगाव येथील ईश्वर बुधा पवार यांनी १८ रोजी रात्री नऊ ते १९ रोजी पहाटे 6 वाजेदरम्यान तालुक्यातील कोदगाव गावालगत नदीकिनारी असलेल्या आप्पासाहेब हिंमतराव पाटील (रा. कोदगाव ता. चाळीसगाव) यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला विहीरीतील जलपरीच्या ईलेक्ट्रीक केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
४याप्रकरणी भरत बुधा पवार रा. कोदगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत.

Web Title: One of the suicides by hanging