शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

जळगावात वळण रस्त्यासाठी एकरी दोन कोटीचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:44 PM

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस मिटर म्हणजेच सरासरी २ कोटी रूपये प्रति एकरी दर दिला जाणार असल्याचे समजते.दरम्यान जळगाव तालुक्यातील आसोदा, ...

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस मिटर म्हणजेच सरासरी २ कोटी रूपये प्रति एकरी दर दिला जाणार असल्याचे समजते.दरम्यान जळगाव तालुक्यातील आसोदा, जळगाव शहर व आव्हाणे येथील शेतकºयांची सुनावणी ९ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्याकडे दुपारी १ वाजता होणार आहे. तर धरणगाव तालुक्यातली पाळधी बु.।।, पाळधी खु.।।, मुसळी बु.।। व वराड खु.।। येथील शेतकºयांची सुनावणी १० आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणगाव तहसील कार्यालय येथे होईल. तर एरंडोल तालुक्यातील शेतकºयांची सुनावणी १० आॅगस्ट रोजी आहे.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव