शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

दीड हजार विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:04 IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेत सोमवारी शेवटच्या दिवशी १५३ विद्याद्यार्थ्यांनी भाषा विषयाची ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेत सोमवारी शेवटच्या दिवशी १५३ विद्याद्यार्थ्यांनी भाषा विषयाची आॅनलाईन परीक्षा दिली. एकूण चार दिवस चालेल्या या परीक्षेत २ हजार ६८५ पैकी १ हजार ५१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.१ नोव्हेंबर पासून विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीत असलेल्या आॅनलाईन परीक्षा केंद्रावर रोज चार बॅचेस मध्ये पेट परीक्षा पार पडली. नऊ परीक्षा हॉल मध्ये २३३ संगणकांवर ही परीक्षा झाली. सोमवारी शेवटच्या दिवशी भाषा विषयासाठी २७३ पैकी १५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १२० विद्यार्थी गैरहजर होते. या पेट परीक्षेसाठी एकूण २ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ५१० विद्यार्थी हजर होते. १ हजार १७५ विद्यार्थी गैरहजर राहिले.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षांचे नियोजन करण्यात आले. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांच्या समवेत केंद्र प्रमुख प्रा.एस.टी.इंगळे, मुख्यसमन्वयक प्रा. समीर नारखेडे, उपकुलसचिव अ‍े.सी.मनोरे, जी.एन.पवार, दाऊदी हुसेन, प्रा.मनोज पाटील व इतर सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले. सोमवारी प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद पवार, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य लता मोरे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी यांनी भेट दिली.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव